25 April 2024 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

Penny Stocks | हा स्वस्त पेनी शेअर कमी वेळात श्रीमंत करतोय, 21 दिवसांत 160 टक्के परतावा, हा स्टॉक लक्षात ठेवा

Penny Stocks

Penny Stocks| आपला शेअर बाजार हा पेनी स्टॉकनी भरलेला आहे. भरपूर पेनी स्टॉक आहेत, ज्यात गुंतवणूक करून लोकं करोडपती झाले आहेत. पोरींजू वेलीयाथ, हे एक प्रसिद्ध भारतीय शेअर मार्केट ट्रेडर आहेत, ज्यांना पेनी स्टॉक किंग म्हणूनही ओळखले जाते. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक असते. हे स्टॉक कधी उसळी घेतील आणि कधी डुबकी मारतील याचा काही अंदाज नाही. परंतु कधीकधी असे काही पेनी स्टॉक असतात, ने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवून जातात. आज या लेखात आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका पेनी स्‍टाक्‍याबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या काही दिवसांतच आपल्या गुंतवणूकदारांना लखपती केले आहे.

आपण चर्चा करत आहोत, रीजन्सी सिरॅमिक्स लिमिटेड शेअर्सबद्दल. मागील एका महिन्यात रिजन्सी सिरॅमिक्सच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 160 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, 2022 या चालू वर्षात स्टॉकने आतापर्यंत 1300 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.

रिजन्सी सिरेमिकच्या किमतीचा इतिहास :
जर तुम्ही रिजन्सी सिरेमिकच्या शेअरच्या किमतीचा चार्ट पॅटर्न पहिला तर, असे दिसेल की हा स्टॉक मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजीत आला आहे. रिजन्सी सिरॅमिक्सचे शेअर्स मागील एका महिन्यापूर्वी 10.50 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते, ते सध्या 27.10 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. या कालावधीत स्टॉकने सुमारे 160 टक्केचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये वार्षिक दर वाढ नुसार या स्टॉकने 1,326.32 टक्के चा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 27.10 रुपये पर्यंत पोहोचला आहे.

रीजेंसी सिरेमिकच्या शेअरने दिलेला परतावा :
चार्ट पॅटर्न किमतीनुसार जी आपण निरीक्षण केले तर, आपल्याला दिसेल की जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुम्ही 2.58 लाख रुपयांचा नफा कमावला असता. त्याच वेळी, जर तुम्ही या वर्षाच्या सुरुवातीला रीजेंसी सिरेमिकच्या स्टॉकमध्ये 1.90 रुपये किमतीवर एक लाख लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 14.26 लाख रुपयांपर्यंत वाढले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Regency ceramics share price return on 19 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x