13 December 2024 10:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स वाटप जाहीर, अल्पवधीत पैसा वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2024 या वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 390 कोटी रुपये आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 239.50 रुपयेवरून वाढून 394 रुपये किमतीवर पोहोचले आहे. या कालावधीत कंपनीच्या गुंतवणुकीसाठी 60 टक्के परतावा कमावला आहे. ( लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनी अंश )

मागील एका वर्षात लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी लोरेन्झिनी अपॅरल्स स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 394.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली होती. यासाठी संचालकांनी 27 मार्च 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 6:11 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनी आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करणार आहे.

लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीने भारतीय शेअर बाजार नियामक सेबीला आपल्या कॉर्पोरेट निर्णयाबद्दल माहिती दिली की, “सेबी विनियम, 2015 च्या नियम 42 नुसार, लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनी सेबीला कळवत आहे की, आम्ही बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची अंमलबजावणी करण्यासाठी शेअरधारकांची पोस्टल मतदान प्रक्रिया 14 मार्च रोजी आयोजित केली होती. आणि 15 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवार दिनांक 27 मार्च 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आला आहे”.

मागील एका वर्षात लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीचे शेअर्स बेस बिल्डिंग मोडमध्ये आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 350 टक्के वाढली आहे.

मागील पाच वर्षांत लोरेन्झिनी अपॅरल्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सची किंमत 5.50 रुपये वाढून 394 रुपये किमतीवर गेली आहे. या कालावधीत शेअर तब्बल 6,800 टक्के वाढले आहे. लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 508 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 82.60 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Lorenzini Apparels Share Price 18 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x