
Penny Stocks | आज शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावातून सावरला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स 377 अंकांच्या घसरणीसह 69551 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 91 अंकांच्या घसरणीसह 20906 अंकावर क्लोज झाला होता.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकावर कमालीची सेलिंग प्रेशर निर्माण झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचडीएफसी लाइफ, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो आणि एसबीआय लाइफ कंपनीचे शेअर्स टॉप गेनर लिस्टमध्ये सामील होते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मंगळवारी 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
SDC Techmedia Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.97 टक्क्यांच्या वाढीसह 8.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.41 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अभिषेक इन्फ्राव्हेंचर्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 6.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 7.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आल्प्स इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.91 टक्क्यांच्या वाढीसह 2.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 2.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुपीरियर फिनलीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.77 टक्क्यांच्या वाढीसह 1.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.29 टक्के वाढीसह 2.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.76 टक्क्यांच्या वाढीसह 3.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 3.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.63 टक्क्यांच्या वाढीसह 2.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के घसरणीसह 2.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एक्सेल रियल्टी एन इन्फ्रा लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
श्री सिक्युरिटीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 0.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 4.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 4.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 8.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.17 टक्के वाढीसह 9.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.