
Penny Stocks | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. तर त्याउलट पेनी स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे वर्षानुवर्षे चांगला लाभांश देतात, आणि मजबूत परतावा देखील देतात.
IL&FS Investment Manager Ltd :
सध्याची किंमत : 8 रुपये
लाभांश उत्पन्न प्रमाण : 13.56 टक्के
1 महिन्याचा परतावा : 0.64 टक्के
3 महिन्यांचा परतावा : 5.99 टक्के नकारात्मक
1 वर्षाचा परतावा : 1.88 टक्के नकारात्मक
3 वर्षांचा परतावा : 50.96 टक्के
एपीएम इंडस्ट्रीज :
सध्याची किंमत : 51.99 रु
लाभांश उत्पन्न प्रमाण : 3.39 टक्के
1 महिन्याचा परतावा : 5.89 टक्के
3 महिन्यांचा परतावा : 0.89 टक्के
1 वर्षाचा परतावा : 7.83 टक्के नकारात्मक
3 वर्षांचा परतावा : 265.52 टक्के
स्टील सिटी सिक्युरिटीज :
सध्याची किंमत : 66.60 रु
लाभांश उत्पन्न प्रमाण : 4.75 टक्के
1 महिन्याचा परतावा : 6.49 टक्के
3 महिन्यांचा परतावा : 11.18 टक्के
1 वर्षाचा परतावा : 18.54 टक्के
3 वर्षांचा परतावा : 129.68 टक्के
स्टँडर्ड इंडस्ट्रीज :
सध्याची किंमत : 22.50 रु
लाभांश उत्पन्न प्रमाण : 4.06 टक्के
1 महिन्याचा परतावा : 3.64 टक्के नकारात्मक
3 महिन्यांचा परतावा : 5.86 टक्के नकारात्मक
1 वर्षाचा परतावा : 2.17 टक्के नकारात्मक
3 वर्षांचा परतावा : 143.24 टक्के
PTL Enterprises Ltd :
सध्याची किंमत : 43.80 रु
लाभांश उत्पन्न प्रमाण : 6 टक्के
1 महिन्याचा परतावा : 6.07 टक्के
3 महिन्यांचा परतावा : 34.80 टक्के
1 वर्षाचा परतावा : 47.03 टक्के
3 वर्षांचा परतावा : 146.40 टक्के
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.