
Penny Stocks | मागील एका महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्याचे शेअर्स अनपेक्षित तेजीत वाढत आहेत. गुंतवणूकदारांना यातून जबरदस्त नफा देखील मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यांची किंमत तब्बल दीडशे टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत. आज या लेखात आपण अशाच काही स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत.
Avance Technology Share Price
प्रगत तंत्रज्ञान मोबाइल डेटा सेवाचे व्यवस्थापन करणाऱ्या या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 140.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.61 टक्के वाढीसह 1.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ECS Biztech Share Price
सायबर सुरक्षा सेवा प्रदान करणाऱ्या या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 162.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 13.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शीतल डायमंड
नैसर्गिक हिरे आणि दागिने बनवणाऱ्या या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 106.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 17.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बेरील सिक्युरिटीज
वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 127.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 20.83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Precision container Share Price
कंटेनर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 106.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के वाढीसह 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.