20 May 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Penny Stocks List | चिल्लरने श्रीमंत व्हा! गुंतवणुकीसाठी हे टॉप 7 पेनी शेअर्स सेव्ह करा, अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करून अल्पावधीत पैसा वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks List | भारतीय शेअर बाजारात BSE सेन्सेक्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 90 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर NSE निफ्टी इंडेक्स 19800 अंकावर ओपन झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही एस्टर डीएम कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. Penny Stocks

टीसीएस कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाढीसह ट्रेड करणाऱ्या स्टॉकमध्ये व्होडाफोन आयडिया, इन्फिबीम अॅव्हेन्यूज, इंडियन ओव्हरसीज बँक, येस बँक, यूको बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक सामील होते.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी एनर्जी, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी इंडेक्समध्ये तेजी पाहायला मिळत होती. तर निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी आयटी इंडेक्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. बुधवारी तेजीसह ट्रेड करणाऱ्या स्टॉकमध्ये हिरो मोटोकॉर्प, विप्रो आणि ग्रासिम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सामील होते. तर विक्रीच्या दबावात एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स आणि एसबीआय बँकेचे शेअर्स ट्रेड करत होते. या लेखात अपान अशा 7 स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत, जे पुढील काळात चांगली कामगिरी करू शकतात.

हिंदुस्थान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रोल्टा इंडिया
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्के वाढीसह 2.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बिर्ला टायर्स
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.50 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.50 टक्के वाढीसह 5.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

BAG Films & Media
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 5.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अंबिका अगरबत्ती
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 36.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 37.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अंबिका अगरबत्ती ही भारतातील अग्रगण्य अगरबत्ती कंपनी आहे.

डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 6.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के घसरणीसह 6.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी इंटर-कॉर्पोरेट ठेवी आणि गुंतवणूक यांसारख्या व्यवसायात गुंतलेली आहे.

पीव्हीपी व्हेंचर्स
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.71 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 15.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks List BSE 13 October 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(471)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x