18 April 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

SBI Mutual Fund | एसबीआयच्या या 3 मल्टिबॅगेर परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना तुम्हाला सुद्धा श्रीमंत बनवतील, नावं सेव्ह करा

SBI mutual fund

SBI Mutual Fund | एसबीआयचे तीन असे म्युच्युअल फंड योजना, एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय फोकस्ड इक्विटी आणि एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड ज्यांनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही जबरदस्त परतावा कमवू शकता.

तुम्हाला जर म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल, तर तुम्ही SBI च्या या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करावा. हे म्युचुअल फंड SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, SBI फोकस्ड इक्विटी आणि SBI मॅग्नम इक्विटी ESG फंड या नावाने म्युच्युअल फंड बाजारात प्रसिद्ध आहेत. मागील 5 वर्षांत, या तिन्ही एसबीआय म्युच्युअल फंडांनी आपल्या एकरकमी गुंतवणूकदार आणि एसआयपी गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे.

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड :
व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, एक हिशोब करू, समजा जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या योजनेत 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 3.26 लाख रुपये परतावा मिळाला असता. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या एसबीआय म्युच्युअल फंडात 10,000 रुपयांपासून मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.51 लाख रुपये झाले असते.

एसबीआय फोकस्ड इक्विटी प्लॅन :
या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना एकरकमी आणि मासिक एसआयपी दोन्हीमध्ये भरघोस परतावा मिळवून दिला आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, समजा तुम्ही 5 वर्षांपूर्वी SBI फोकस्ड इक्विटी प्लॅनमध्ये एक लाख रुपये एकरकमी गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 2.19 लाख रुपये झाले असते. तर 10,000 मासिक SIP गुंतवणूक करणाऱ्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवर तब्बल10.23 लाख रुपये परतावा मिळाला असता.

एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड :
एसबीआयने सुरू केलेली ही म्युच्युअल फंड योजना मागील 5 वर्षांतील सर्वाधिक परतावा कमावून देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक प्रसिद्ध योजना आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी SBI च्या या योजनेत फक्त एक लाख रुपये एकरकमी गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 1.93 लाख रुपये झाले असते. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंडमध्ये 5 वर्षांपूर्वी ज्यांनी 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती त्यांचे गुंतवणूक मूल्य तब्बल 9.68 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI mutual fund investments benefits for long term on 10 September 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x