14 December 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे टॉप 5 स्वस्त शेअर्स, अवघ्या 2 महिन्यात 200 ते 430 टक्के परतावा मिळतोय

Penny Stocks

Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएससी निफ्टी निर्देशांकाने आपली सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73819 या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22353 या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसा अखेर सेन्सेक्स निर्देशांक 1245 अंकांच्या वाढीसह 73745 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22339 अंकावर क्लोज झाला होता.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या 2 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के ते 430 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शक्ती प्रेस :
आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 40.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 430.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14.1 कोटी रुपये आहे.

ज्ञान डेव्हलपर्स अँड बिल्डर्स :
आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 31.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 293 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9.19 कोटी रुपये आहे.

Marsons :
आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 28.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 255 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 385 कोटी रुपये आहे.

किसान मोल्डिंग्ज :
आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 44.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 236 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 147 कोटी रुपये आहे.

मधुसूदन सिक्युरिटीज :
आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 35.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 226 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31.5 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment 04 March 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x