
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 74503 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 22705 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान शेअर बाजारातील अनेक दिग्गज स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. अशा वेळी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खासगी बँकांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते.
शेअर बाजारात सध्या अनेक कारणांमुळे मंदी पाहायला मिळत आहे. अशा काळात शेअर्सचे मूल्यांकन खूप स्वस्त झाले आहे. ही गुंतवणूक करण्याची योग्य संधी आहे. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. जे बुधवारी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आणि हे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
पीएमसी फिनकॉर्प लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.77 टक्के वाढीसह 4.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 4.69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सीएचडी केमिकल्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.91 टक्के वाढीसह 7.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
युरेका इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 3.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.71 टक्के वाढीसह 3.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गाला ग्लोबल प्रॉडक्ट्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 4.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
पर्पल एंटरटेनमेंट लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 5.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 5.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
झी लर्न लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.38 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Space Incubatrics Technologies Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 1.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्के वाढीसह 2.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महान इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 2.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के घसरणीसह 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 6.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के घसरणीसह 6.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
iStreet Network Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 4.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 4.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.