1 May 2025 11:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Penny Stocks | श्रीमंत व्हा! सतत अप्पर सर्किट तोडणारे चिल्लर भावातील टॉप 8 पेनी शेअर्स सेव्ह करा, झटपट मालामाल करतील

Penny Stocks

Penny Stocks | सध्या जगात महायुद्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. इस्राईल आणि हमास युद्धात पश्चिमेकडील देश आणि मुस्लिम देशांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या युद्धाच्या तीव्रतेत आणखी वाढ झाली. या युद्धाचा परिणाम जागतिक व्यापारावर आणि भारतासारख्या देशांच्या शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अमेरिकन बाजार लाल निशाणीवर क्लोज झाले होते. तर गुरुवारी सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील आशियाई शेअर बाजार देखील विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 65629.24 अंकावर क्लोज झाला होता. तर NSE निफ्टी इंडेक्स देखील 0.24 टक्के च्या घसरणीसह 19,624.70 अंकावर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील कमजोरीच्या काळात निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉल कॅपमध्ये घसरण पाहायला मिळत होती.

बँक निफ्टी किंचित वाढीसह आणि निफ्टी फायनान्स निर्देशांक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. आज या लेखात आपण 8 शेअर्सची कामगिरी पाहणार आहोत, जे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

E-Land Apparel Ltd :
या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.95 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.19 टक्के 9.54 वाढीसह रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

Next Mediaworks Ltd :
या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.99 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

Premier Ltd :
या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 4.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

McNally Bharat Engg Co Ltd :
या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 4.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कॉन्टिनेंटल कंट्रोल्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 5.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

व्हीआर वूडार्ट लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सेरेब्रा इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.99 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.64 टक्के वाढीसह 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

इंडिया लीज डेव्हलपमेंट लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.98 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 7.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks today on 21 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या