15 December 2024 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

PPF Account Money | तुम्हाला पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

PPF account

PPF Account Money | बहुतेक लोक त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी कुठेतरी थोडे फार पैसे गुंतवत असतात. आजकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक लहान मोठे पर्याय उपलब्ध आहेत. तरी यातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह पर्याय म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सर्वसामान्य नोकरदार वर्गातील लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली छोटी आणि सोपी बचत योजना आहे. PPF ही अशी एक लहान बचत योजना आहे, ज्यात सरकारने सुरक्षितता आणि हमी परतावा देण्याचे जाहीर केले आहे. ही योजना तुमहका नक्कीच तुमचे आर्थिक नियोजन करण्यात मदत करू शकते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा अतिशय सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवून देणारा गुंतवणूक पर्याय आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेद्वारे कर सवलत दिली जाते. आणि पीपीएफ खातेधारकांना मुदतपूर्तीनंतर उत्कृष्ट परतावा चक्रवाढ व्याज रूपाने दिला जातो. आता अशा परिस्थितीत प्रश्न असा येतो की गरज भासल्यास मुदतपूर्तीपूर्वीही पीपीएफ खात्यातून पैसे काढता येतात का? चला जाणून घेऊ

मुदतपूर्तीपूर्वीही पैसे काढता येतात :
मुदतपूर्तीपूर्वीही पीपीएफ खात्यातून पैसे काढता येतात. पीपीएफ खाते परिपक्व होण्यासाठी कमाल 15 वर्षे कालावधी लागतो. त्यानंतरच तुम्ही जमा केलेल्या गुंतवणुकीतील सर्व पैसे काढू शकता. परंतु काही विशेष प्रकरणांमध्ये, तुम्ही पीपीएफ खात्यात जमा केलेले पैसे मुदतपूर्तीपूर्वीच काढू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे तुम्ही कोणत्या परिस्थितीत आणि कसे, कोटी प्रमाणात काढू शकता? आपण जाणून घेऊ. कोणत्याही गंभीर आजाराच्या उपचारासाठी तुम्ही योजनेची परिपक्वता कालावधी जो की 15 वर्ष आहे हा पूर्ण होण्यापूर्वीही पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकता.

याशिवाय खातेदाराला किंवा त्याच्या मुलाला, कोवा वारसाला उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज लागली किंवा काही आर्थिक अडचण आली की अशा परिस्थितीत तुम्ही पीपीएफ खात्यातून मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकता. जर तुम्हाला परदेशात शिफ्ट व्हावे लागले किवा कोणतीही आर्थिक अडचण आली की अशा परिस्थितीतही तुम्ही पीपीएफ खात्यात गुंतवणूक केलेले पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF account scheme money withdrawal before time completion on 16 August 2022.

हॅशटॅग्स

PPF account(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x