15 December 2024 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

PPF Investment | होय! PPF गुंतवणुकीवर सुद्धा मिळेल 1 कोटी रुपये परतावा, फॉर्म्युला जाणून घ्या - Marathi News

PPF Investment

PPF Investment | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सेवानिवृत्तीनंतरच्या दिवसांची चिंता सतावत असते. रिटायरमेंटपर्यंत व्यक्तीने पन्नाशी ओलांडलेली असते. त्यामुळे एवढं वय झाल्यानंतर तुमचे हात पाय आणि शरीर थकून जातं ज्यामुळे तुम्ही काम करू शकत नाही. आपले म्हातारपणाचे दिवस आनंदात आणि सुखात जावे यासाठी तुम्हाला नोकरीवर असतानाच पैसे गुंतवण्याची सवय करून घ्यावी लागेल.

चांगलं व्याजदर मिळतं
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड. यामध्ये तुम्हाला एक रक्कमी पैसे प्रत्येक महिन्याला मिळतात. त्यामुळे तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पीपीएफ ही स्कीम तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण की, बँक आणि पोस्टामधून तुम्हाला पीपीएफ स्कीमपेक्षा फार कमी व्याजदर मिळते.

परंतु पीपीएफमध्ये चांगले व्याजदर मिळण्याची शक्यता असते. तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये सरकार 7.1 ने चक्रवाढ व्याज देते. ज्यामुळे व्याजावर व्याज लागले जाते आणि याचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो.

अशा पद्धतीने व्हाल करोडपती :
पीपीएफ अकाउंटमध्ये पैसे गुंतवल्यामुळे तुम्ही 25 वर्षांमध्ये 1 करोड 1 लाखांचे मानकरी होऊ शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 12,000 रुपये पीपीएफ अकाउंटमध्ये गुंतवावे लागतील. एकाच वर्षात ही अमाऊंट एक लाख 44000 पर्यंत जाईल. जर तुम्ही सेम अमाऊंट 25 वर्षांपर्यंत इन्व्हेस्ट केली तर, प्रत्येक वर्षी 7.1% व्याजदराने संपूर्ण 25 वर्षांत 1 करोड 1 लाख एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.

Latest Marathi News | PPF Investment Return in long term 11 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#PPF Investment(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x