15 December 2024 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत मोठी अपडेट, 59 रुपयांचा शेअर पुढे मालामाल करणार - Marathi News

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये मजबूत (NSE: IRBINFRA) नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये टोल वसुलीत 20 टक्के वाढ नोंदवली आहे. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी अंश)

आज बुधवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 3.91 टक्के घसरणीसह 59.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 2.82 टक्के वाढीसह 63.63 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. मंगळवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे 88 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. 7 जून 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 78.15 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. या किमतीवरून हा स्टॉक 19 टक्के खाली आला आहे.

21 सप्टेंबर 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 28.75 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर पोहचला होता. या किमतीवरून हा स्टॉक दुप्पट वाढला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे एकूण टोल संकलन 417.2 कोटी रुपयेवरून 20 टक्के वाढून 502.6 कोटी झाले होते.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x