1 May 2025 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Pulsar International Share | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 3 महिन्यात 1,024 टक्के परतावा दिला, आजही किंमत 47 रुपये, खरेदी करावा का?

Pulsar International Share

Pulsar International Share | मल्टीबॅगर पेनी स्टॉक जरी स्वस्त किमतीवर मिळत असेल तरी, अशा स्टॉकमध्ये पैसे लावणे खूप धोक्याचे असते. असे काही दर्जेदार पेनी स्टॉक्स असतात जे अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवतात. आज आपण ज्या शेअरबद्दल चर्चा करणार आहोत, त्याने अवघ्या 5 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक आहे, ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीचा. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. आज शुक्रवार दिनाक 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 47.34 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Pulsar International Limited)

शेअर किंमतीचा इतिहास :
‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअर्सनी मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 21.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 177.49 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 17 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील सहा महिन्यात या स्टॉकने लोकांना 1,889.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. यादरम्यान हा स्टॉक 2.38 रुपयांवरून वाढून 45.09 रुपये किमतीवर पोहचला आहे. या वर्षी YTD आधारे या स्टॉकने लोकांना 1,080.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2023 पासून आतापर्यंत या स्टॉकने लोकांना 1,024.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात स्टॉकची किंमत 4 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर आली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 2,186.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात हा स्टॉक 2.07 रुपयांवरून वाढून 45.09 रुपयांवर आला आहे.

गुंतवणूकदार झाले मालामाल :
‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या चार्ट पॅटर्ननुसार जर तुम्ही या स्टॉक चा परतावा पाहायला तर चक्रावून जाल. जर तुम्ही एक महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.70 लाख रुपये झाले असते. सहा महिन्यांत तुमचे एक लाख रुपये 23 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही जानेवारी 2023 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुम्हाला 11.47 लाख रुपये नफा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pulsar International Share return on 31 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Pulsar International Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या