9 June 2023 7:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Quick Money Share | जलद 260 टक्के परतावा कमावून देणारी कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, हा स्टॉक खरेदी करावा?

Quick Money Stock

Quick Money Share | शेअर बाजारात पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना बोनस आणि लाभांशासह उच्च परतावा कमावण्याच्या अनेक संधी मिळत असतात. अशीच एक मिड कॅप कंपनी आहे, जिचे नाव BLS इंटरनॅशनल असून तिने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामकला सादर केलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ” 10 डिसेंबर 2022 रोजी BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीचे बाजार भांडवल 7157.51 कोटी रुपये आहे.

कंपनीने दिला जलद परतावा :
बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर 0.34 टक्क्यांच्या घसरणीसह 348.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 260.04 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षात या कंपनीच्या शेअरच्या किमतीत आतापर्यंत 267.83 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 388.85 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 90.55 रुपये होती.

2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 356.84 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 190.46 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला होता. याचा अर्थ फक्त एका वर्षभरात कंपनीच्या महसुलात 87.36 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 50.99 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Share of BLS International Services Limited company has announced Bonus shares to its existing Shareholders on 30 November 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Stock(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x