9 May 2025 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

Stock in Focus | आयपीओ लिस्टिंगच्या दिवशी हा स्टॉक पडला अणि आता रॉकेट वेगाने वाढतोय, कोणता शेअर?

Stock in Focus

Stock in Focus | 10 मे 2022 रोजी स्टॉक मार्केटवर रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअर लिमिटेड कंपनीचा IPO सूचीबद्ध झाला होता. त्यावेळी लिस्टिंगच्याच दिवशी हा शेअर 91.90 रुपयांच्या कमजोरीसह लाल निशाणीवर बंद झाला होता. या शेअरची IPO इश्यू किंमत 542 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 450.10 रुपयांवर ट्रेड करत होता. रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता आकाशात इंद्रधनुष्य सारखे प्रकाशित झाले आहेत. IPO लिस्टिंग नंतर 303.90 रुपयांवर पडलेला स्टॉक आता 845.90 रुपयांवर पोहोचला आहे.

शेअरच्या किंमतीचा इतिहास :
रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअर लिमिटेड कंपनीचा शेअर मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 21 टक्क्यांपेक्षा जास्त वधारला आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या स्टॉकमध्ये एकूण 87 टक्क्यांची अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे.

IPO लिस्टिंगच्या दिवशी शेअर्समधील वाढ :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहिती नुसार 2022 या वर्षात आतापर्यंत 69 IPO सूचीबद्ध झाले आहेत. यापैकी 58 IPO इश्यू किमतीच्या वर सूचीबद्ध झाले आहेत. 11 IPO असे होते, ज्यात पैसे लावून गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी नुकसान सहन करावे लागले होते. 52 IPO असे होते जे प्रिमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 17 IPO असे होते ज्यानी गुंतवणुकदारांना निराश केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rainbow Children Medicare Limited Stock in Focus of Stock market expert for investment on 10 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या