
Raj Rayon Share Price | राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 101.90 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील दोन वर्षांत राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10471.43 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 35 पैसेवरून वाढून 37 रुपये किमतीवर पोहचली आहे. शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी राज रेयॉन इंडस्ट्रीज स्टॉक 1.98 टक्के वाढीसह 37.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ज्या लोकांनी एक वर्षापूर्वी राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी झाले आहे. मागील एक महिन्यापासून राज रेयॉन इंडस्ट्रीज स्टॉक बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.50 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. YTD आधारे राज रेयॉन इंडस्ट्रीज स्टॉक 37 टक्के घसरला आहे.
मागील एका वर्षात राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 18 रुपये किमतीवरून 37.15 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या काळात राज रेयॉन इंडस्ट्रीज स्टॉक 101.90 टक्के वाढला आहे. मागील दोन वर्षांत राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 0.35 पैसेवरून वाढून 37 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी 10471.43 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.