24 March 2025 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | खाजगी कर्मचाऱ्यांना अपडेट, 25000 पगार असणाऱ्यांना EPF चे 59,41,115 रुपये आणि रु.6000 पेन्शन मिळणार Sandeep Deshpande | मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी नेमणूक झालेले संदीप देशपांडे पक्षाला उभारणी देणार का? त्यांच्या कार्याचा आढावा Raj Thackeray | विधानसभेत लोकप्रतिनिधी कमी आणि 'खोके भाई'च जास्त दिसतात, स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात Sushant Singh Rajput | CBI क्लोजर रिपोर्टमध्ये बोगस नेत्यांचंही भांडं फुटलं, ना विष प्रयोग, ना गळा दाबला, ती आत्महत्याच होती Rattan Power Share Price | तुफानी तेजीमुळे 10 रुपयाच्या शेअर फोकसमध्ये, पुन्हा मल्टिबॅगर परतावा मिळेल? - NSE: RTNPOWER SBI Special FD Scheme | सर्वाधिक परतावा देणाऱ्या SBI स्पेशल FD योजना अनेकांना माहित नाहीत, इथे पैसे गुंतवा Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 24 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Sarkari Naukri | LIC हाउसिंग फायनान्समध्ये भरती

LIC Housing finance recruitment 2020, Assistant Manager, notification released, free job alert

मुंबई, २६ डिसेंबर: एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती २०२०. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने त्यांच्या संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचना जारी केली असून २० सहाय्यक व्यवस्थापक व व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसी एचएफएल भरती २०२० साठी ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि एलआयसी एचएफएल भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.

LIC Housing Finance Ltd Recruitment 2020. LIC Housing Finance Ltd has issued an official notification on their website and inviting applications for 20 Assistant Manager and Management Trainee posts. Eligible and interested candidates may apply online application to LIC HFL Bharti 2020 on or before 31 Dec 2020. More details like age limit, essential qualification and how to apply application for LIC HFL Recruitment 2020 is shared in below article. Free Job Alert.

एकूण जागा (Total Post) : 20 Posts

01) Management Trainee : 09 Posts

  • शैक्षणिक अहर्ता (Qualification) : Full Time MCA / BE / B. Tech / B. Sc in the field of Computer Science / IT
  • वयोमर्यादा (Age Limit) : 24 to 30 Years as on 01/12/2020
  • वेतन (CTC) : Rs 25,000/-

02) Assistant Manager : 11 Posts

  • शैक्षणिक अहर्ता (Qualification) : Full Time MCA / BE / B. Tech / B. Sc in the field of Computer Science / IT
  • वयोमर्यादा (Age Limit) : 25 to 30 Years as on 01/12/2020
  • वेतन (CTC) : 10 to 14 lakhs per years.

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Mumbai and other Metro City

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 31st Dec 2020

Details Notification

Apply Online

Official Website

 

News English Summary: LIC Housing Finance Ltd Recruitment 2020. LIC Housing Finance Ltd has issued an official notification on their website and inviting applications for 20 Assistant Manager and Management Trainee posts. Eligible and interested candidates may apply online application to LIC HFL Bharti 2020 on or before 31 Dec 2020. More details like age limit, essential qualification and how to apply application for LIC HFL Recruitment 2020 is shared in below article. Free Job Alert.

News English Title: LIC Housing finance recruitment 2020 for Assistant Manager post notification released free job alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या