5 August 2020 7:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज ठाकरेंकडून स्व. बाळासाहेबांची आठवण काढत न्यायालयीन लढाईसाठी मोदींचे अभिनंदन कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच - महंत सत्येंद्र दास सुशांत प्रकरण: अमृता फडणवीस यांची पुन्हा अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका लहान आहेस, तोंड सांभाळून बोल, नाहीतर तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे - नारायण राणे हे गलिच्छ राजकारण! सुशांत प्रकरणाशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही - आदित्य ठाकरे निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही - नारायण राणे दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं, तीने आत्महत्या केली नाही - नारायण राणे
x

आज देशभरात ५७,११७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ७६४ रुग्णांचा मृत्यू

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, १ जुलै : गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ५७,११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या इतक्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ इतकी झाली आहे. ५० हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या जवळ गेली आहे. भारतात सध्या पाच लाख ६५ हजार १०३ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १० लाख ९४ हजार ३७४ जणांनी करोनावर मात केली आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, 57,117 new cases of corona have been detected across the country. 764 people have died. This is the largest increase in the number of corona patients in a single day. The last three days have seen a record increase in the number of corona patients in the country.

News English Title: Single Day Spike Of 57117 Positive Cases 764 Deaths In India In The Last 24 Hours News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x