3 February 2023 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का? Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण? Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय?
x

Rajnish Wellness Share Price | मालामाल करणारा मल्टीबॅगर शेअर, 1 लाखावर तब्बल 35 लाख रुपये परतावा दिला, स्टॉक डीटेल्स पहा

Rajnish Wellness Share Price

Rajnish Wellness Share Price | रजनीश वेलनेस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 18 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्के वाढरली आहे. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 13.58 रुपयांवरून वाढून 18 रुपये प्रति शेअरवर गेली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,452 कोटी रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊ कंपनीच्या शेअरची सविस्तर कामगिरी. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rajnish Wellness Share Price | Rajnish Wellness Stock Price | BSE 541601)

शेअरची किंमत 0.55 पैशांवरून 19 रुपयांवर :
रजनीश वेलनेस कंपनीच्या शेअरची किंमत मागील 2 वर्षांत 3300 टक्क्यांनी वधारली आहे. मागील दोन वर्षांत या शेअरची किंमत 0.55 पैसे वरून वाढून 18 रुपयेवर गेली आहे. 16 जानेवारी 2023 रोजी स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागल्यानंतर सलग तीन दिवस शेअर लोअर सर्किटवर ट्रेड करत होता. रजनीश वेलनेस कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन अप्पर सर्किट हिट केला होता.

शेअर किंमत इतिहास :
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 9.30 रुपयेवरून वाढून 18 रुपयेवर गेली आहे. अल्पावधीत शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. रजनीश वेलनेस कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 450 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. या स्मॉल-कॅप स्टॉकने आपल्या पोझिशनल शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3300 टक्क्यांनी वाढवले आहे.

गुंतवणूकीवर मजबूत परतावा :
जर तुम्ही एक महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य अल्पावधीत 2 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर तुम्ही वर्षभरापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.50 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही दोन वर्षापूर्वी या या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 35 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rajnish Wellness Share Price 541601 stock market live on 24 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(536)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x