15 March 2025 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स चार्टवर अपसाईड तेजीचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Infosys Share Price | मॉर्गन स्टॅनली IT शेअरवर बुलिश, मिळणार मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: INFY
x

Rama Steel Share Price | मागील 3 वर्षात रामा स्टील ट्यूब्स शेअरने 2900 टक्के परतावा दिला, आता शेअर खरेदी वाढली? डिटेल्स पहा

Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता शेअरच्या तेजीला ब्रेक लागला आहे. आज स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2900 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 डिसेंबर 2020 रोजी, रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 1.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 3.95 टक्के घसरणीसह 38.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः स्टील पाईप्स, जीआय पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन करणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. नुकताच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सोसायटी जनरलीने रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे 60 लाख शेअर्स 38 रुपये किमतीवर खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. या शेअर्सचे एकूण मूल्य 23 कोटी रुपये होती. 18 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीमध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या बंपर खरेदीनंतर रामा स्टील ट्यूब्स स्टॉक प्रचंड तेजी वाढला. तज्ञांच्या मते पुढील काळात रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करु शकतात.

रामा स्टील कंपनीने JSW स्टील समूहासोबत एक सामंजस्य व्यापारी करार केला आहे. या करारात हॉट रोल्ड कॉइल तयार करणे, एचआरसी आणि मूल्यवर्धित उत्पादने इत्यादींचे वितरण करणे, प्री गॅल्वनाइज्ड पाईप्स तयार करणे, असे अनेक कामे सामील आहेत.

रामा स्टील ट्यूब्स आणि जेएसडब्ल्यू स्टील समूहामधील या करारानंतर रामा स्टील ट्यूब्स कंपनीला उत्पादन, पुरवठा साखळी आणि कच्च्या मालाचा खर्च कमी करणे, सोपे जाणार आहे. रामा स्टील ट्यूब कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये वाढ होईल आणि कंपनी आपले योगदान नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास अधिक सक्षम होईल.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1875 कोटी रुपये होते. मागील 1 वर्षात रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 134.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 595 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 2900 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rama Steel Share Price today on 20 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x