19 July 2024 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | आता नाही थांबणार! अशोक लेलँड शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची अपडेट आली Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग सह या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी IFL Enterprises Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करतोय शेअर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस? KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
x

RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी 5.84 टक्क्यांच्या वाढीसह 409.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉकने 3 जून रोजी स्पर्श केलेल्या 425 रुपये या सार्वकालीन उच्चांक किंमतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )

नुकताच आरव्हीएनएल या सरकारी कंपनीला अनेक मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या कंपनीला ईस्ट कोस्ट रेल्वेकडून 160 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट मिळाले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याशिवाय, कंपनीला मध्य रेल्वेकडून 138.46 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे.

NTPC कंपनीने देखील आरव्हीएनएल कंपनीला 495 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. तसेच कंपनीला बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 394.24 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगम लिमिटेड कंपनीने आरव्हीएनएल कंपनीला 470-500 रुपये आणि पूर्व रेल्वे विभागाने आरव्हीएनएल कंपनीला 515 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 65,000 कोटी रुपये आहे. त्यात 50 टक्के सामान्य रेल्वे प्रकल्प आणि 50 टक्के इतर प्रकल्प आहेत. याशिवाय आरव्हीएनएल कंपनीने विविध देशांमधून देखील कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक सल्लागारांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक पुढील 12 महिन्यांत 470-500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या रेल्वे स्टॉकमध्ये IRFC Ltd, IRCON International Ltd, Railtel Corp, Titagarh Rail Systems आणि IRCTC कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. या शेअर्सनी देखील जबरदस्त कामगिरी करून गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

RailTel कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 11 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे विभागाने एक कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत Railtel कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील 523RKM मध्ये IP-MPLS च्या तरतुदीसाठी दूरसंचार संबंधित काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 20.22 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 22 June 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x