15 December 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

SBI Home Loan | 30 वर्षांसाठी 50 लाख लोन घेतल्यावर किती EMI भरावा लागेल, कालावधीनुसार जाणून घ्या - Marathi News

SBI Home Loan

SBI Home Loan | प्रत्येकाची कोणती ना कोणती स्वप्न असतात. यातील एक स्वप्न म्हणजे प्रत्येकालाच आपल्या स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. अनेकजण शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागांकडे स्थलांतर करतात. त्यामुळे सर्वातआधी प्रश्न येतो तो म्हणजे घराचा. बरेचजण भाड्याने राहणं पसंत करतात तर, काहीजण एमआयवर होम लोन घेतात.

जर तुम्ही भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामधून होम लोन घेतले असेल तर, तुम्हाला दरमहात किती एमआय भरावा लागेल हे आज आम्ही या बातमीपत्रातून सांगणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला एकूण किती व्याजदर द्यावे लागेल हे देखील सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ.

20, 25 आणि 30 वर्षांसाठी 50 लाखांचं लोन घेतल्यानंतर किती EMI भरावा लागेल
एसबीआयकडून तुम्ही 20 वर्षांसाठी 50 लाखांचं लोन घेतलं असेल तर, तुम्हाला 43,391 एवढा इएमआय प्रत्येक महिन्याला भरावा लागेल. त्याचबरोबर 25 वर्षांसाठी 50 लाखांचं लोन घेतलंय तर, 40,261 रुपये एमआय भरावा लागेल. 30 वर्षांसाठी 50 लाखांचं लोन फेडायचं असेल तर, 38,446 रुपये ईएमआय भरावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला 30 वर्षांच्या लोनवर 88,40,443 एवढं व्याज देखील भरावं लागेल. 25 वर्षांसाठी भरावं लागणारं व्याजदर 70,78,406 एवढं असेल तर, 20 वर्षांसाठीचं व्याज 54,13,879 रुपये असेल.

तुमचं व्याजदर क्रेडिट स्कोरवर अवलंबून असते
होम लोनची व्याजदरे क्रेडिट स्कोरवर अवलंबून असतात. तुमचा क्रेडिट स्कोर जितका चांगला असेल तितकेच कमी व्याजदर तुम्हाला लागू होते. जर तुमचा क्रेडिट स्कोर फार कमी असेल तर तुम्हाला जास्तीचे व्याजदर भरावे लागू शकते. होम लोनमध्ये तुम्हाला एसबीआयकडून 8.5% व्याजदराने होम लोन ऑफर केले जाते. यासाठी ग्राहकांकडून एप्लीकेशनसाठी प्रोसेसिंग फी म्हणून काही शुल्क आकारण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या बँका त्यांच्या तरतुदिंनुसार शुल्क आकारतात.

Latest Marathi News | SBI Home Loan 22 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Home Loan(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x