25 September 2023 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mangal Ketu Yuti | या आहेत त्या 3 भाग्यवान राशी, मंगळ-केतूच्या युतीने नशीब फळफळणार, अत्यंत फायदेशीर काळ, तुमची राशी आहे? HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! अपेक्षेपेक्षा अधिक मिळू शकते महागाई भत्ता आणि पगार वाढ, महत्वाची अपडेट्स Central Bank of India Share Price | सरकारी बँक FD जेवढं व्याज 15 वर्षात देईल, तेवढा परतावा सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेअर 6 महिन्यात देईल LT Foods Vs Mishthann Share | एलटी फूड्स की मिष्ठान्न शेअर? कोणता शेअर मल्टिबॅगर? या स्टॉकने 3 वर्षात 495% परतावा दिला Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग शेअरने अवघ्या 4 महिन्यात 325 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदारांची बंपर कमाई होतेय
x

Servotech Power Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 वर्षात 1300% परतावा देणारा सर्वोटेक पॉवर शेअर अप्पर सर्किट तोडतोय, स्वस्तात खरेदी करा

Servotech Power Share Price

Servotech Power Share Price | सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनले आहे. या कंपनीने नुकताच आपले शेअर्स विभाजित केले होते. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षा खाली आली होती. स्टॉक स्प्लिट केल्यावर या कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले आहेत. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे.

मागील 2 वर्षात सर्वोटेक पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 2.50 रुपयेवरून वाढून 86 रुपयेवर पोहचली आहे. म्हणजेच मागील दोन वर्षात सर्वोटेक पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3300 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स 4.71 टक्के वाढीसह 90.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :

ज्या गुंतवणूकदारांनी दोन वर्षांपूर्वी सर्वोटेक पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 34 लाख रुपये झाले आहे. सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात फक्त 6.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 358.67 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 20.65 रुपयेवरून वाढून 90 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

मागील एका वर्षात सर्वोटेक पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1300 टक्के नफा कमावून दिला आहे. जुलै 2023 मध्ये सर्वोटेक पॉवर कंपनीने आपले शेअर्स विभाजित करून स्वस्त केले होते. कंपनीने या स्टॉक स्प्लिटसाठी 28 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. रेकॉर्ड तारीखच्या दिवशी ज्या गुंतवणूकदाराकडे या कंपनीचे शेअर्स होते, त्यांना स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Power Share Price today on 14 August 2023.

हॅशटॅग्स

Servotech Power Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x