19 July 2024 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | आता नाही थांबणार! अशोक लेलँड शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची अपडेट आली Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग सह या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी IFL Enterprises Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करतोय शेअर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस? KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
x

Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO येतोय, प्राईस बँड किती? GMP ने लॉटरीचे संकेत

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई इच्छित असाल तर पैसे जमा करायला सुरुवात करा. कारण टाटा समूह तब्बल वीस वर्षानंतर आपल्या कंपनीचा IPO बाजारात लाँच करणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये या IPO बद्दल जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे.

टाटा समूह लवकरच आपल्या टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीचा IPO बाजारात लाँच करेल. यासाठी कंपनीने सेबीकडून मंजुरी घेतली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्यात टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.

टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ डिटेल :

ग्रे मधील सक्रिय तज्ज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 105 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात GMP मध्ये बरीच वाढ झाली आहे. यावरून हा स्टॉक मजबूत प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

मागील आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा टेक्नॉलॉजीज ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 405,668,530 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मात्र या कंपनीच्या शेअरची किंमत बँड 295 रुपये असू शकते. 10 ते 15 टक्के सूट किंवा प्रीमियम किमतीवर या कंपनीचे शेअर्स किमान 280 रुपये ते कमाल 320 रुपये दरम्यान शेअर बाजारात जारी केले जाऊ शकतात.

आयपीओ विश्लेषण :

1) टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी आपल्या संपूर्ण व्यवसायातून संकलित करत असलेला महुसल फक्त पाच ग्राहकांकडून गोळा करते.

2) टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या महसुलातील बहुतेक भाग ऑटोमोटिव्ह उद्योगातून संकलित केला जातो. अशा स्थितीत ऑटो क्षेत्रातील चढ उताराचा परिणाम टाटा टेक्नॉलॉजीजच्या रोख प्रवाहावर, महसूलावर आणि नफ्यावर पाहायला मिळू शकतो.

3) EV वाहन व्यवसाय क्षेत्रातील अनिश्चितता टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या रोख प्रवाह आणि कामकाजावर विपरीत परिणाम करू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO ready to launch soon on 14 August 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x