Rail Vikas Nigam Share Price | 6 महिन्यांत 140% परतावा देणारा शेअर रोज 5% वाढतोय, सरकारी कंपनीचा स्टॉक खरेदीला करावा का?
Rail Vikas Nigam Share Price | ‘रेल विकास निगम’ कंपनीच्या शेअरने मागील वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती. आणि या नवीन वर्षात ही शेअरची किंमत वाढत आहे. नवीन वर्षात अवघ्या काही दिवसात या स्टॉकने 10 टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता. आणि दरम्यान ‘RVNL’ कंपनीचे शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे आणि विक्रीच्या दबावामुळे काही वेळा रुळावरून ही घसरले होते. शेअर बाजारात अस्थिरता असूनही स्टॉक RVNL कंपनीचे शेअर्स 13 जानेवारी 2023 रोजी 4.95 टक्के वाढीसह 79.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आजही स्टॉकमध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL)
स्टॉक विकायला कोणी तयार नाही :
आज RVNL कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 79.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सध्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर धडक दिली आहे. 1.30 वाजण्याच्या सुमारास NSE इंडेक्सवर एकूण 2685505 शेअर्सची खरेदी ऑर्डर लागली होती. मात्र एकही शेअर विक्रीसाठी नव्हता.
शेअरची लक्ष किंमत :
मागील सहा महिन्यांत RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या अहवालानुसार RVNL कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये चांगली कामगिरी करतील. ब्रोकरेज फर्मने RVNL कंपनीच्या शेअरसाठी 130 रुपये लक्ष किंमत निर्धारित केली आहे.
सहा महिन्यांत 140 टक्के परतावा :
RVNL कंपनीच्या शेअर्सने मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट केले आहेत. म्हणजेच या कालावधीत स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 112 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. अन् मागील सहा महिन्यांत स्टॉकने लोकांना 140 टक्क्यांहून जास्त नफा मिळवून दिला आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 68.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
स्टॉकमधील तेजीचे कारण :
सध्या आपण रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये बुलेट ट्रेनसारखी तेजी पाहू शकतो. मात्र कोरोना प्रसार पुन्हा वाढत असल्याच्या बातम्यांमुळे स्टॉकमधील तेही किंचित झाली होती. RVNL कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 29 रुपये होती. तर शेअरची उच्चांक किंमत पातळी 84.10 रुपये होती. आज स्टॉक पुन्हा अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rail Vikas Nigam Share Price 542649 RVNL in focus check details on 13 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News