Servotech Power Share Price | होय! तब्बल 1395% परतावा देणारा सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स शेअर अप्पर सर्किट तोडतोय, परताव्याचा पाऊस
Servotech Power Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आले. 28 जुलै 2023 रोजी नवीन ISIN क्रमांकासह या कंपनीचे मल्टीबॅगर शेअर्स एक्स- स्टॉक स्प्लिट किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, या कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या संपूर्ण मालकीची एक उपकंपनी स्थापन केल्याची माहिती दिली आहे. (Servotech Share Price)
या दोन्ही बातम्या कंपनीसाठी सकारात्मक असल्याने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने 27 जुलै 2023 रोजी टेकबेक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नवीन उपकंपनीची नोंदणी केली आहे. ही नवीन कंपनी बॅटरीचे उत्पादन करणार आहे. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 90.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सर्व्होटेक पॉवर सिस्टिम कंपनीचे शेअर्स शेअर्सची शुक्रवारी पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. शेअरची किंमत 90.90 रुपयेवर पोहोचली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,925 कोटी रुपये असून, कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर परतावा देण्यासाठी ओळखले जातात. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1395 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.95 लाख रुपये झाले असते.
2023 या वर्षात आतापर्यंत सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने लोकांना 461.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2023 या वर्षाच्या सुरूवातीला सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.61 लाख रुपये झाले आहे. मागील सहा महिन्यांत या सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या शेअरची किंमत 290 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.90 लाख रुपये झाले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पत्की किंमत 200 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 11.51 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Servotech Power Share Price today on 29 July 2023
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News