1 May 2025 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Stock To Buy | बँक वर्षाला 5-6% व्याज देईल, पण हा शेअर अल्पावधीत 14% परतावा देईल, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

Stock to Buy

Stock To Buy | पूनावाला फिनकॉर्प या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये काल जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 15 टक्के वाढ झाली होती. पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर काल 14.10 टक्क्यांच्या वाढीसह 280.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के वाढीसह 283.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. भारतीय ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी या कंपनीच्या स्टॉक वर बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर 350 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने जर लक्ष किंमत स्पर्श केली ते अल्पावधीत लोकांना 42 टक्के नफा होईल. पूनावाला फिनकॉर्प कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 246.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज हा स्टॉक 283.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Poonawalla Fincorp Share Price | Poonawalla Fincorp Stock Price | BSE 524000 | NSE POONAWALLA)

पूनावाला फिनकॉर्प शेअर्स – उच्चांक पातळी
पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्स उच्चांक पातळी किंमत 343.75 रुपये होती. मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, पूनावाला फिनकॉर्प कंपनीने ग्राहक आणि लघु व्यवसाय वित्त पुरवठा सेक्टरवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या सेगमेंट्समध्ये कंपनीला व्यापार विस्तार करण्याची मोठी संधी आहे. पुढील 3 ते 6 महिन्यांत या कंपनीच्या व्यापारात कमालीची वाढ होऊ शकते. पूनावाला फिनकॉर्प कंपनीने शाश्वत नफा कमावण्यासाठी योजना आखल्या आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 343.75 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 192.80 रुपये होती.

नफ्यात 70.8 टक्के वाढ
पूनावाला फिनकॉर्प कंपनीने नुकताच आपली हाऊसिंग फायनान्स कंपनी विकण्याची घोषणा केली आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे बाजार भांडवल 21,558 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः ग्राहक आणि लघु व्यवसाय वित्तपुरवठा व्यवसायात गुंतलेली आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनी नुकताच आपली गृहनिर्माण उपकंपनी शाखा असलेली पूनावाला हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी विकण्याची घोषणा केली आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनी आपली गृहनिर्माण उपकंपनी TPG ग्लोबलची उपकंपनी “Perseus SG Pte” ला 3,900 कोटी मध्ये विकणार आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 163 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असून मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात 70.8 टक्के वाढ झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock to Buy call on Poonawalla Fincorp Share Price check details on 27 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या