
Stocks in Focus | मागील एक महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी-50 इंडेक्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट आहेत. आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअरधारकांना 114 ते 152 टक्के परतावा कमावून दिला आहे.
माघ अॅडव्हर्टायझिंग :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 60.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 175.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 152.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर आज तुम्हाला 2.52 लाख रुपये नफा मिळाला असता.
झंडेवालास फूड्स :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 25.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 139.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर आज तुम्हाला 2.39 लाख रुपये नफा मिळाला असता.
इंडियन ब्राइट स्टील :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 20.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 51.77 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर आज तुम्हाला 2.33 लाख रुपये नफा मिळाला असता.
हजूर मल्टी प्रोजेक्ट :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 135.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 299.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 116.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर आज तुम्हाला 2.17 लाख रुपये नफा मिळाला असता.
जीजी इंजिनिअरिंग :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 2.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 114.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर आज तुम्हाला 2.14 लाख रुपये नफा मिळाला असता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.