30 November 2023 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय? OK Play Share Price | मल्टिबॅगर शेअर! ओके प्ले इंडिया शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील सेव्ह करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पगारात होणार मोठी वाढ, आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाचे अपडेट
x

Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा

Stocks in Focus

Stocks in Focus | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. निफ्टी मिडकॅप निर्देशांक सलग चौथ्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात लाल निशाणीवर ट्रेड करत होते. जागतिक राजकारणात भारताच्या विरुद्ध कॅनडाचे षडयंत्र आणि परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने भारतीय शेअर बाजारात कमजोरी आली आहे.

शेअर बाजारातील अशा वातावरणात गुंतवणूकदारांनी कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावावे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 3 मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता.

गुजरात अंबुजा एक्सपोर्ट
शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घ कालीन गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.08 टक्के वाढीसह 314.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअरची कामगिरी पाहून तज्ञांनी या स्टॉकवर 460 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि गुंतवणूक करताना 280 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत ही लक्ष्य किंमत 55 टक्के अधिक आहे.

नझारा टेक्नॉलॉजीज
शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घ कालीन गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के वाढीसह 869.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअरची कामगिरी पाहून तज्ञांनी या स्टॉकवर 1100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि गुंतवणूक करताना 740 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत ही लक्ष्य किंमत 27 टक्के अधिक आहे.

व्ही-गार्ड इंडस्ट्रीज
शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घ कालीन गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 301.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअरची कामगिरी पाहून तज्ञांनी या स्टॉकवर 375 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि गुंतवणूक करताना 275 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत ही लक्ष्य किंमत 25 टक्के अधिक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment on 23 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x