
Stocks To Buy | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र चालू आठवड्यात शेअर बाजारात कमालीची मंदी पाहायला मिळत आहे. नुकताच इस्राईल आणि इराणमधील संघर्षाने गुंतवणूकदारांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. जर हा संघर्ष वाढला तर शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळू शकते. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी डेअरी क्षेत्रातील निवडक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ, या डेअरी स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
Dodla Dairy :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1,400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 57 टक्के नफा सहज मिळू शकतो. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढीसह 902.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
हेरिटेज फूड्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 450 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 50 टक्के नफा सहज मिळू शकतो. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 301.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पराग मिल्क फूड्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 310 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 48 टक्के नफा सहज मिळू शकतो. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.36 टक्के वाढीसह 214.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.