14 September 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

Stocks To Buy | MOIL शेअर्स रॉकेट वेगात परतावा देतोय, तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस

Stocks To Buy

Stocks To Buy | सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्मने अल्प कालीन गुंतवणुकीसाठी MOIL लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. MOIL ही एक मिनीरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी मॅंगनीज उत्पादक कंपनी मानली जाते. या कंपनीचे भारतातील मॅंगनीज उत्पादनात 45 टक्के वाटा आहे.

तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर तीन महिन्यांच्या काळासाठी 292 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी MOIL कंपनीचे शेअर्स 262-268 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी MOIL कंपनीचे शेअर्स 12.16 टक्के वाढीसह 301.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

MOIL कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 280 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 141 रुपये होती. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8.8 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्याच्या कालावधीत MOIL स्टॉक 1.5 टक्के कमजोर झाला आहे.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात MOIL स्टॉकने गुंतवणूकदारांना 67 टक्के नफा दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 75 टक्के वाढली आहे.

ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, MOIL कंपनीचे उत्पादन आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या 7 महिन्यांत 9.26 लाख टन नोंदवले गेले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या मॅंगनीज उत्पादनात 45 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या विक्रीमध्ये देखील 57 टक्के वाढ झाली आहे. कॅलेंडर वर्ष 2023 च्या पहिल्या दहा महिन्यांत MOIL कंपनीने 13.28 लाख टन मॅंगनीज उत्पादन केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 20 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(285)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x