
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर मागील १ महिन्यात 11.01% घसरला आहे. सुझलॉन शेअर मागील दोन महिन्यांत उच्चांकी पातळीवरून जवळपास २३ टक्क्यांनी (NSE: SUZLON) घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. सोमवारी शेअर 2.48 टक्क्यांनी घसरून 66.45 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअरसाठी 81 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी शेअर 22 टक्के परतावा देऊ शकतो.
व्हेंचुरा ब्रोकरेज फर्म – ‘SELL’ रेटिंग
व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअरसाठी ५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी शेअर २५ टक्के परतावा देऊ शकतो.
सुझलॉन स्टॉक चार्ट
सुझलॉन स्टॉक चार्ट बद्दल बोलताना ICICI डायरेक्ट ब्रोकरेजने म्हटले की, ‘सुझलॉन शेअरने 67.4 आणि 66.7 रुपयांची सपोर्ट लेव्हल मोडली आहे. सध्या शेअर 66.2 रुपयांच्या सपोर्ट लेव्हलवर आहे. सुझलॉन शेअरला ६८.६ रुपये, नंतर ६९.१ रुपये आणि नंतर ६९.८ रुपये या पातळीवर रेझिस्टन्सला सामोरे जावे लागू शकते. ICICI डायरेक्ट ब्रोकरेजच्या मते, सुझलॉन शेअर सध्या 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या ईएमए (एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज) च्या खाली आहे, परंतु 200 दिवसांच्या ईएमए पेक्षा जास्त आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 62.87% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 84.84% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2,352% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 72.60% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.