24 January 2025 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.48% वाढून 66.64 रुपयांवर (NSE: Suzlon) पोहोचला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 96 टक्क्यांनी वाढून 201 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे कामकाजातून मिळणारे उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील १४१७ कोटी रुपयांच्या तुलनेत ४८% वाढून २०९३ कोटी रुपये झाले आहे. (सुझलॉन कंपनी अंश)

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 81 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

नुवामा ब्रोकरेज फर्म – ‘HOLD’ रेटिंग
नुवामा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरला ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. नुवामा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ६७ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नुवामा ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर लॉन्ग टर्म गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. गुंतवणूकदारांनी संयम पाळल्यास हा शेअर मोठा परतावा देऊ शकतो.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात सुझलॉन शेअरने 63.33% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन शेअरने 85.37% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन शेअरने 2,359.04% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 73.09% परतावा दिला आहे.

सुझलॉन लेटेस्ट शेअरहोल्डिंग
दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन कंपनीत FII आणि FPI चा हिस्सा अनुक्रमे 21.53% आणि 23.72% आहे. म्युच्युअल फंडा कंपन्यांकडे 4.14% हिस्सा आहे. ट्रेंडलिननुसार, दुसऱ्या तिमाहीत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 32.74% आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 05 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x