Central Bank Share Price | या सरकारी बँकेचा शेअर फक्त 46 रुपयांचा! 1 वर्षात मिळतोय 134 टक्के परतावा, खरेदी करणार?
Central Bank Share Price | 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 90 टक्के वाढीसह 605 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. एका तिमाहीत सेंट्रल बैंक ऑफ इंडियाने जाहीर केलेला हा सर्वोत्तम आर्थिक निकाल मानला जात आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेंट्रल बैंक ऑफ इंडिया स्टॉक 46.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी सेंट्रल बैंक ऑफ इंडिया स्टॉक 1.39 टक्के घसरणीसह 46.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 6 महिन्यांत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षात सेंट्रल बैंक ऑफ इंडिया स्टॉक 134 टक्के मजबूत झाला आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या उत्पन्नात 90.25 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेची कमाई 318 कोटी रुपये होती. सेंट्रल बैंक ऑफ इंडिया बँकेने आपल्या एका निवेदनात माहिती दिली आहे की, बँकेच्या नॉन परफॉर्मिंग अॅसेट्समध्ये 5.05 टक्क्यांची सुधारणा झाली आहे.
समीक्षाधीन तिमाहीत बँकेचा NPA 4.62 टक्के नोंदवला गेला होता. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत बँकेचा NPA 9.67 टक्के नोंदवला गेला होता. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत बँकेचा निव्वळ NPA 1.64 टक्केसह निम्म्यावर आला होता.
मागील वर्षीच्या सप्टेंबर 2022 तिमाहीत बँकेचा NPA 2.95 टक्के नोंदवला गेला होता. समीक्षाधीन तिमाहीत सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचा एकूण व्यवसाय 11.51 टक्क्यांच्या वाढीसह 6,02,284 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत बँकेचा व्यवसाय 5,40,130 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Central Bank Share Price NSE 23 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा