5 December 2024 6:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, 38 टक्क्याने स्वस्त झालाय शेअर - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने पुन्हा तेजीत (NSE: SUZLON) आला आहे. मागील ५ दिवसात हा शेअर 10.12 टक्क्याने वाढला आहे. गेल्या 3 ट्रेडिंग सेशन्समध्ये हा शेअर अप्पर सर्किट हिट करतोय. आता मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार सुझलॉन शेअर तेजीत येणार आहे. ब्रोकरेज फर्मने शेअरची रेटिंग सुद्धा अपग्रेड केली आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – सुझलॉन शेअर टार्गेट प्राईस

सप्टेंबर महिन्यात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर ८६ रुपयांवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर सुझलॉन शेअर 38 टक्क्यांनी घसरून 54 रुपयांवर आला आहे. मात्र, गेल्या 3 दिवसांत सुझलॉन शेअर सातत्याने अप्पर सर्किट हिट करतोय. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तसेच ७१ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने काय म्हटले

सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये झालेली घसरण म्हणजे शेअर ‘ADD’ करण्याची संधी असल्याचे मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मच्या मते पवनऊर्जा क्षेत्राचा दृष्टीकोन मजबूत आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्मला सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या एमओएटीवर विश्वास आहे. सुझलॉन कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट बॅकलॉग 5.1 गिगावॅट वर कायम आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत बाजारातील एकूण हिस्सा ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

सुझलॉन एनर्जी बद्दल

मागील १ महिन्यात शेअर 11.91% घसरला आहे. मागील ६ महिन्यात सुझलॉन शेअरने 41.25% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन शेअरने 50.47% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन शेअरने 2,780.56% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 61.61% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(267)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x