13 December 2024 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Swift Money Share | या शेअरवर 380% मल्टीबॅगर परतावा, प्लस स्टॉक स्प्लिट, प्लस अप्पर सर्किट, धनाधन पैसा वाढतोय

Swift Money Stock

Swift Money Share | 1 डिसेंबर 2022 रोजी श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत संचालक मंडळाने आपले स्टॉक विभाजित करण्याची घोषणा केली होती. ही बातमी येताच या कंपनीचा स्टॉक अपर सर्किटवर पोहचला. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 405 रुपये किमतीवर ओपन झाले होते. एका टप्प्यावर स्टॉक 388.05 रुपये किमतीवर आला होता, त्यांनतर पुन्हा त्यात 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला आणि शेअर 408.80 रुपये किमतीवर पोहचला. Shreeji Translogistics Share Price | Shreeji Translogistics Share Price | BSE 540738

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स कंपनी मुख्यतः मालवाहतूक, गोदाम सेवा, आणि लॉजिस्टिक सेवा प्रदान करते. कंपनीकडे स्वतःच्या मालकीचे 220 ट्रक आणि 500 ट्रक भाड्याने घेतलेली वाहने आहेत. श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स ही कंपनी भारतातील अग्रगण्य वाहतूक आणि सप्लाय चेन व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक मानली जाते. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे विभाजन 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या स्टॉकमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट लवकरच जाहीर करेल. स्टॉक स्प्लिट होण्यापूर्वी कंपनीचे शेअर कॅपिटल 10 रुपयेच्या दर्शनी मूल्यावर 10,500,000 शेअर्स होते, आता स्टॉक स्प्लिट झाल्यावर कंपनीचे अधिकृत शेअर कॅपिटल 2 रुपये दर्शनी मूल्यानुसार 52,500,000 शेअर्स होईल.

Shreeji Translogistics कंपनीची स्टॉक हिस्ट्री :
1 डिसेंबर 2022 रोजी श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक लिमिटेड कंपनीचा शेअर बीएसई निर्देशांकावर 389.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. स्टॉक 398.60 रुपये या आदल्या दिवशीच्या बंदच्या तुलनेत 2.32 टक्के कमजोर झाला होता. 14 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचा स्टॉकने 509.10 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आणि 1 डिसेंबर 2021 रोजी स्टॉक 74.90 रुपये या आपल्या 52- आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पडला आहे. हा स्टॉक आपल्या 1 वर्षाच्या उच्चांक किंमत पातळीवरून 23.52 टक्के पडला असून 1 वर्षाच्या नीचांक किंमत पातळीच्या 419.82 टक्के वाढीव किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 380.00 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या वर्षी हा स्टॉक YTD आधारावर 132.26 टक्के वधरला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या प्रमोटरची एकूण शेअरहोल्डिंग 72.70 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांची एकूण शेअरहोल्डिंग 27.30 टक्के नोंदवली गेली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Swift Money Stock of Shreeji Translogistics Limited Company share price Return on investment on 3 December 2022.

हॅशटॅग्स

Swift Money Stock(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x