Tarapur Transformers Share Price Today | होय! या शेअरची सध्याची किंमत 6 रुपये, एक महिन्यात 113 टक्के परतावा, पुढेही मजबूत कमाई

Tarapur Transformers Share Price Today | ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3.47 टक्के घसरणीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अल्पावधीत स्टॉकमध्ये प्रचंड उसळी :
मागील एक महिन्यापासून ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 113.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसांत ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 12.10 टक्के नफा कमावून दिला आहे. 17 एप्रिल 2023 रोजी ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 57.95 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 13 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 83 टक्के घसरली आहे. ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7.37 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14.37 कोटी रुपये आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ ही कंपनी मुख्यतः पॉवर ट्रान्सफॉर्मरचे उत्पादन, दुरुस्ती आणि नूतनीकरण क्षेत्रात उद्योग करते. या कंपनीने मागील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणत कर्ज परतफेड केली आहे. सध्या ही पूर्ण कर्जमुक्त झाली आहे. ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 25.23 टक्के CAGR परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tarapur Transformers Share Price today on 05 May 2023.