
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर नकारात्मक परिणाम (NSE: TATAMOTORS) होईल असं तज्ज्ञांना वाटत नाही. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.48 टक्के घसरून 784.75 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
शेअरखान ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरला 1099 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर सध्याच्या किंमतीपेक्षा 36. 5 टक्क्यांनी वाढू शकतो. शेअरखान ब्रोकरेज फर्मने सांगितले की, दुसऱ्या तिमाहीचे निकाल नकारात्मक असूनही शेअरखान ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या व्यावसायिक वाहन व्यवसायाचा EBITDA देखील दुहेरी अंकात आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
केआर चोक्सी रिसर्च ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
केआर चोक्सी रिसर्च ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. केआर चोक्सी रिसर्च ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरला 989 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मात्र यापूर्वी 1156 रुपये टार्गेट प्राईस दिली होती.
टाटा मोटर्स शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 18.23% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरने 20.70% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 367.81% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 0.27% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.