2 May 2025 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला (NSE: TATAMOTORS) मिळाली होती. शेअर मार्केट सेन्सेक्स ११७ अंकांनी वाढून ८०,१२१ वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 10 अंकांनी वाढून 24,204 वर आणि बँक निफ्टी 37 अंकांनी घसरून 52,154 वर पोहोचला होता. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी टाटा मोटर्स शेअर 0.76 टक्के वाढून 788.95 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

जेफरीज ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग

जेफरीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरची टार्गेट प्राईस १३३० रुपयांवरून घटवून १००० रुपये केली आहे.

जेएलआर’ला दुसऱ्या सहामाहीत सुधारित कामगिरीची अपेक्षा आहे आणि आर्थिक वर्ष 2025 साठी मार्जिन गायडन्स कायम ठेवल्याचे जेफरीजने म्हटले आहे. तसेच जेफरीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘भारतात CV आणि PV दोन्हीच्या मागणीत घट झाली आहे आणि परिणामी आर्थिक वर्ष 25-27 च्या कमाईचा अंदाज 2-9 टक्क्यांनी कमी झाला आहे.

‘टाटा मोटर्स शेअरच्या दैनंदिन चार्टवर लोअर टॉप लोअर बॉटम फॉर्मेशन दिसून येत आहे. शिवाय, मोमेंटम इंडिकेटर RSI नकारात्मक स्थितीत आहे. बेंचमार्क निर्देशांकांमध्येही टाटा मोटर्स शेअर कमी कामगिरी करत आहे. सध्या टाटा मोटर्स शेअर ८३० रुपयांवर रेझिस्टन्सला सामोरे जात आहे.

टाटा मोटर्स शेअरने 2,386% परतावा दिला

मागील ५ दिवसात टाटा मोटर्स शेअरने 2.36% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 10.19% घसरला आहे. मागील ६ महिन्यात टाटा मोटर्स शेअर 17.69% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 13.11% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 388.51% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 0.21% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,386.45% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price 27 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या