
Tata Motors Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरून २४४०० च्या खाली पोहोचला होता. त्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअर्सच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत स्टॉक मार्केटमध्ये होणारी घसरण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने लॉन्ग टर्मच्या उद्देशाने गुंतवणूकदारांसाठी 5 शेअर्स सुचवले आहेत. मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने सुचवलेले हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
Tata Power Share Price
मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा पॉवर शेअर २७ टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो. टाटा पॉवर शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४९५ रुपये आणि नीचांकी स्तर ३१३ रुपये होता.
Kirloskar Oil Share Price
मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने किर्लोस्कर ऑईल लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने किर्लोस्कर ऑईल लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1593 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते किर्लोस्कर ऑईल शेअर 45 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो. किर्लोस्कर ऑईल शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 1450 रुपये आणि नीचांकी स्तर 620 रुपये होता.
Transport Corporation Share Price
मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1400 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन शेअर 22 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 1450 रुपये आणि नीचांकी स्तर 620 रुपये होता.
Tata Motors Share Price
मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1099 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा मोटर्स शेअर 40 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो. टाटा मोटर्स शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 1179 रुपये आणि नीचांकी स्तर 696 रुपये होता.
BEL Share Price
मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे ऍसेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 380 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 21 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो. भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 340 रुपये आणि नीचांकी स्तर 164 रुपये होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.