12 December 2024 10:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

Tata Motors Shares | तुफान तेजी, टाटा मोटर्सचा शेअर १८.५५ टक्क्यांनी वाढून ४९८.८५ रुपयांवर

Tata Motors Shares

मुंबई, १३ ऑक्टोबर | देशातील सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये बुधवारी (१३ ऑक्टोबर) १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाजगी इक्विटी फर्म टीपीजी ग्रुप टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनीमध्ये १ अब्ज डॉलर किंवा ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या बातमीमुळे, टाटा मोटर्सचा शेअर १८.५५ टक्क्यांनी (Tata Motors Shares) वाढून ४९८.८५ रुपयांवर पोहोचला असून तो ५२ आठवड्यांचा उच्चांकही ठरला आहे.

Tata Motors Shares. Tata Motors has touched a 52-week high of ₹ 519 in today’s session and with today’s rally, Tata Motors shares have soared around 50 per cent in a matter of 5 sessions. Tata Motors’ shares had surged around 30 per cent in the previous four trading sessions :

टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, टीपीजी TML EVCo मध्ये हप्त्यांमध्ये गुंतवणूक करेल. त्याची पहिली फेरी मार्च २०२२मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण गुंतवणूक २०२२ च्या अखेरीस पूर्णत्वास येईल. या करारासाठी TML EVCo चे मूल्य ९.१ अब्ज डॉलर आहे. त्यानुसार टीपीजी समूहाला कंपनीत ११ ते १५ टक्के हिस्सा मिळणार आहे.

टाटा मोटर्स आपल्या पॅसेंजर व्हेईकल डिव्हिजनला उपकंपनीकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहे. यात ईव्ही पोर्टफोलिओचाही (EV Portfolio) समावेश आहे. यासाठी कंपनीला मार्चमध्ये शेअरधारकांकडून मंजुरी मिळाली होती. प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा या कंपनीत १.१४ टक्के हिस्सा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Tata Motors Shares Touch 52 Week High Post after Tata Motors TPG Deal.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x