Tata Motors Vs TCS Share Price | टाटा मोटर्स आणि TCS सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची संधी सोडू नका – Marathi News

Tata Motors Vs TCS Share Price | सप्टेंबर 2024 या महिन्यात भारतीय शेअर बाजाराने उच्चांक पातळी गाठल्यावर किंचित घसरण (NSE: TataMotors) नोंदवली आहे. सध्या निफ्टी निर्देशांक 26000 वर गेला आहे. मागील आठवड्यात निफ्टीने 26277 ही सर्वकालीन उच्च पातळी स्पर्श केली होती.

अशा परिस्थितीत शेअर बाजारातील तज्ञांनी निफ्टी-50 निर्देशांकातील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्सची लिस्ट तयार केली आहे. तज्ञांच्या मते हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 26 तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा आणि 10 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स एक टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 4,283.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मारुती सुझुकी लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 24 तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा आणि 11 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 13343.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 13,148 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

हिंदाल्को इंडस्ट्रीज :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 23 तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा आणि 1 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 760 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टाटा मोटर्स :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 19 तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा आणि 7 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 टक्के घसरण झाली होती. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 966.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कोल इंडिया :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 15 तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा आणि 4 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स जवळपास 1 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 508.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Vs TCS Share Price 01 October 2024 Marathi News.