1 May 2025 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | आयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ जाहीर केली होती. या योजनेनुसार भारतातील एक कोटी घरांवर सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामध्ये लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 40 टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. या योजनेचा फायदा सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे अनेक तज्ञ पॉवर सेक्टरमधील शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहे.

तज्ञांनी शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 379.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.21 लाख कोटी रुपये आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 413 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 182 रुपये होती.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जर टाटा पॉवर स्टॉकमध्ये घसरण झाली तर गुंतवणूकदारांनी 300 रुपये ते 340 रुपये किमती दरम्यान गुंतवणूक करावी. तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉक खरेदी करताना 280 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. टाटा पॉवर स्टॉकमध्ये 490 रुपये, 645 रुपये, आणि 780 रुपये ही टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत देत आहे. MACD आणि RSI या दोन्ही निर्देशांकावर टाटा पॉवर स्टॉक वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स घसरणीच्या काळात खरेदी करावे. जर टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला तर गुंतवणुकदारांना 344 रुपये ते 300 रुपये या डाऊनसाईट किमतीवर गुंतवणूक करण्याची मजबूत संधी मिळू शकते. दैनंदिन चार्टवर देखील टाटा पॉवर स्टॉक 300 रुपये आणि 344 रुपये ही किंमत पातळी महत्त्वाची लेव्हल मानली जात आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 16 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या