5 November 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • RVNL Share PriceNSE: RVNL – आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी अंश
  • RVNL शेअरची स्थिती
  • RVNL शेअरने 2258% परतावा दिला
  • RVNL शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
RVNL Share Price

RVNL Share Price | सरकारी कंपनी रेल्वे स्टॉक रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या मल्टिबॅगर शेअर्स आज देखील मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं (NSE: RVNL) वातावरण आहे. सोमवार 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 8.80% घसरून 450 रुपयांवर बंद झाला. सोमवारी सकाळी 490.40 रुपयांवर ओपन झाल्यानंतर तो दिवसभरातील नीचांकी स्तर 464 रुपयांपर्यंत घसरला. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी 647 रुपये आणि नीचांकी स्तर 142.15 रुपये होता. (आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी अंश)

RVNL शेअरची स्थिती
आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी हा मल्टिबॅगर PSU स्टॉक मागील पाच दिवसांत जवळपास 10 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील एका महिन्याचा विचार केल्यास RVNL शेअर 16 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी हा शेअर खरेदी केला होता, त्यांना 77 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 8.38 टक्के वाढून 489.55 रुपयांवर ट्रेड करत आहे.

RVNL शेअरने 2258% परतावा दिला
मागील काही दिवसात शेअरमध्ये घसरण झाली असली तरी आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या कालावधीत 179.07 टक्के परतावा दिला आहे. म्हणजे, या कालावधीत ज्या गुंतवणूकदारांनी एक लाख रुपये गुंतवले असतील त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.90 लाख रुपये झाले आहे. विशेष म्हणजे आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने 5 वर्षात 1715% परतावा दिला. तर, एप्रिल 2019 पासूनच्या कालावधीचा विचार केल्यास या शेअरने गुंतवणूकदारांना 2258% परतावा दिला आहे.

RVNL शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
मात्र आता आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी, विक्री किंवा Hold करावे याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत मिंटच्या अ‍ॅनालिसिस चार्टवर दोन तज्ज्ञांनी आपलं मत मांडलं आहे. त्यानुसार एका तज्ज्ञाने होल्ड रेटिंग दिली आहे, दुसऱ्या तज्ज्ञाने SELL रेटिंग दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x