9 October 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | जबरदस्त कमाई होणार, वेदांता कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोन जवळ, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी शेअर 3 महिन्यात 43% घसरला, पुढे काय, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी एक काम करा, स्लीपर कोचच्या पैशात AC मधून प्रवास कराल IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकने ब्रेकआऊट दिला, टार्गेट प्राईस नोट करा, यापूर्वी 370% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • Tata Steel Share PriceNSE: TataSteel – टाटा स्टील कंपनी अंश
  • स्टॉकने मजबूत ब्रेकआऊट दिला
  • शेअरने 370% परतावा दिला – Tata Steel Share
  • लाभांश वाटप
Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित पडझड पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: TataSteel) शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 169.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दरम्यान दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीचे 636.96 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,11,146.38 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 167.62 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (टाटा स्टील कंपनी अंश)

स्टॉकने मजबूत ब्रेकआऊट दिला
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 175 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 165 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सलग 6 आठवड्याच्या कन्सोलिडेशननंतर टाटा स्टील स्टॉकने मजबूत ब्रेकआऊट दिला आहे.

शेअरने 370% परतावा दिला
टाटा स्टील कंपनीचे शेअर्स बीएसई सेन्सेक्सचा भाग आहे. मागील 1 आणि 2 आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत अनुक्रमे 9.97 टक्के आणि 9.79 टक्के वाढली आहे. मागील 1 आणि 6 महिन्यांत टाटा स्टील स्टॉक अनुक्रमे 10.80 टक्के आणि 8.60 टक्के मजबूत झाला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्ष या काळात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 31.24 टक्के, 70.49 टक्के, 31.38 टक्के, 370.54 टक्के आणि 291.26 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

लाभांश वाटप
जून 2024 मध्ये टाटा स्टील कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 3.60 रुपये लाभांश वाटप केला होता. 2020 मध्ये या कंपनीने 10 रुपये लाभांश, 2021 मध्ये 25 रुपये, 2022 मध्ये 51 रुपये आणि 2023 मध्ये 3.60 रुपये लाभांश वाटप केला होता. टाटा स्टील कंपनीचे एकूण. लाभांश उत्पन्न 2.13 टक्के आहे. टाटा स्टील कंपनीने 28 जुलै 2022 रोजी एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेटसह आपले शेअर्स 10 भागात विभाजित केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(105)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x