13 December 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Tata Steel Share PriceNSE: TATASTEEL – टाटा स्टील कंपनी अंश
  • मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • ब्रोकरेज फर्म जेफरीज – टार्गेट प्राईस
  • एचडीएफसी सिक्युरिटीज फर्म – टार्गेट प्राईस
  • टाटा स्टील शेअर्सची स्थिती
Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा ग्रुपचा टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकमध्ये सलग 6 दिवस घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. आकडेवारीनुसार, गेल्या पाच दिवसात टाटा स्टीलच्या (NSE: TATASTEEL) शेअरमध्ये ७% घसरण झाली आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.72 टक्के घसरून 159.89 रुपयांवर बंद झाला. (टाटा स्टील कंपनी अंश)

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
प्रसिद्ध मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरवर BUY रेटिंग देताना, शेअरसाठी 175 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच ‘इक्वल वेट’ ही रेटिंग अपग्रेड केली आहे. दुसरीकडे, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने १ वर्षाच्या कालावधीसाठी या शेअरसाठी 180 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे.

ब्रोकरेज फर्म जेफरीज – टार्गेट प्राईस
जेफरीज या ग्लोबल ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच 200 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केलीय आहे. तसेच जेफरीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील युरोपचा EBITDA प्रति टन 40 डॉलरच्या तोट्यातून आर्थिक वर्ष 2025 मध्ये आणि आर्थिक वर्ष 2026 मध्ये 20 डॉलरच्या बरोबरीने सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीज फर्म – टार्गेट प्राईस
टॉप ब्रोकरेज एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने 175 रुपये ते 188 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. दरम्यान, एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने यासाठी 150 रुपयांचा स्टॉपलॉस लावावा असा देखील सल्ला दिला आहे. तसेच एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज फार्मने टाटा स्टील शेअरसाठी 180 ते 183 रुपयांच्या टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. त्यासोबत 149 रुपयांचा स्टॉपलॉस देखील लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

टाटा स्टील शेअर्सची स्थिती
टाटा स्टील संबंधित तांत्रिक बाबींचा विचार करता कंपनीचा RSI 61.7 वर स्थिरावला असून, तो ‘Over Buy’ किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेडिंग करत नसल्याचे दर्शवते. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर 18 जून 2024 रोजी 184.60 रुपयांच्या विक्रमी उच्चांकी आणि 2 नोव्हेंबर 2023 रोजी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी 114.25 रुपये होती. टाटा स्टील लिमिटेड शेअरने 1 वर्षात 26.3% आणि 2 वर्षांत 53.88% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x