2 May 2025 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर देईल मजबूत पैसा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | जागतिक नकारात्मक भावना आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बऱ्याच काळापासून ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सेलिंग प्रेशर झाली ट्रेड करत होते. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी तत स्टील कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 107.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्टील या मेटल कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणत चढ-उतार सुरू आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील स्टॉक 105.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील पाच दिवसात टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये 1.34 टक्के घसरण झाली आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. (Tata Steel Ltd)

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, ‘टाटा स्टील’ कंपनीच्या स्टॉकमध्ये अजूनही सकारात्मक तेजीचे संकेत पाहायला मिळत आहे. तज्ञांना वाटते की हा स्टॉक पुढील काळात 115 रुपयांच्या आसपास ट्रेड करुस अहकतो. मात्र स्टॉकमध्ये आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात. आणि नंतर हा स्टॉक 124-127 रुपये किंमत पातळीवर जाऊ शकतो.

Tips2trade चे तज्ञ म्हणाले की, ‘टाटा स्टील’ कंपनीच्या स्टॉकला 101 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट आहे. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 165 रुपये पर्यंत वाढू शकतो. ब्रोकरेज फर्म जेफरीजने टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर 145 रुपये प्रति शेअर लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म BOB Caps च्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 140 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price 500470 return on investment check details on 18 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या