6 December 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची संधी सोडू नका

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात कोटक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात.

तज्ञांनी या शेअर्सवर टारगेट प्राइस आणि स्टॉपलॉस लेव्हल निश्चित करून गुंतवणुकदारांना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉप लॉस लावण्याचा फायदा म्हणजे, ज्या वेळी शेअर्समध्ये अनपेक्षित घसरण व्हायला लागते, त्यावेळी गुंतवणूकदारांचे शेअर्स स्टॉपलॉस लेव्हलवर आपोआप सेलिंगसाठी ट्रिगर होतात, यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान टळते.

टाटा स्टील :
कोटक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकची खरेदी किंमत 154-155 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 142 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी विश्वास आहे की, हा स्टॉक पुढील काळात 170-180 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के घसरणीसह 152.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया :
कोटक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकची खरेदी किंमत 135 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 123 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी विश्वास आहे की, हा स्टॉक पुढील काळात 160-170 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 131.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जिंदाल स्टील अँड पॉवर :
कोटक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकची खरेदी किंमत 970 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 890 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी विश्वास आहे की, हा स्टॉक पुढील काळात 1150-1200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के घसरणीसह 963.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ॲक्सिस बँक :
कोटक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकची खरेदी किंमत 1180 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 1090 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी विश्वास आहे की, हा स्टॉक पुढील काळात 1500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 1,182.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | Tata Steel Share Price NSE: TATASTEEL 02 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(122)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x