
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यातील चार ट्रेडिंग सेशनपैकी तीन दिवस या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित रिकव्हरी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे.
सध्या शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता असताना, तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेल्या टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स अल्पावधीत 32 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
टाटा टेक्नॉलॉजी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 31.7 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 1,061 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी अभियांत्रिकी सेवा, उत्पादन विकास आणि डिजिटल सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
ट्यूब इन्व्हेस्टमेंट :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 22 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के वाढीसह 3,557.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 22 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के वाढीसह 857.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः रसायनांच्या निर्मिती आणि विपणन व्यवसायात गुंतलेली आहे.
अव्हेन्यू सुपरमार्ट :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 17 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के वाढीसह 4,797.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अव्हेन्यू सुपरमार्ट ही डी मार्ट स्टोअर्सची मालकी असलेली कंपनी आहे.
हँटसन ॲग्रो :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 15 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 997.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः दूध प्रक्रिया आणि विपणन, दुग्धजन्य पदार्थ आणि आइस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.